मुख्य सामग्रीवर वगळा

Youtube ने पैसे कसे कमवावे

Youtube यु ट्यूब ने पैसे कसे कमवावे?  आपणा sarvana माहीतच आहे. आपण नेहमी youtube बघतोच पण आपण  हे पण जाणून घ्यायला  हवे कि त्याच videos द्वारे बरेच लोक  पैसे ही कमवतात ते पण इतके कि दुसऱ्या कोणत्या जॉब job ची गरज ही उरत नाही. तस हे ऐकायला वगरे छान वाटते. कि खूप पैसा आहे. youtube मध्ये पण पैसे जरी खूप मिळत असले तरी मेहनत ही तेवढीच लागते कारण बऱ्याच जणांना आता हे माहित आहे त्या मुळे बरेच लोक प्रयत्न करत आहेत. आता हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला ही वाटेल कि आपलं पण youtube वर एखादी channel असावं. पण थांबा त्या आधी बऱ्याच गोष्टी जाणून घ्या. 1.कोणत्या topic  वर videos  बनवायचे?  2.किती दिवसांनी videos अपलोड करता येतील? 3.topic निवडला तरी कन्टेन्ट कुठून आणायचे 4.पैसे लगेच मिळतील का? 5.Youtube का व कसे पैसे देते   या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येथून मिळतील आणि आपोआपच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल कि पैसे कसे कमवावे 1.कोणत्या topic  वर videos  बनवायचे?  तस बघायला गेले तर खूप सारे topic आहेत जगात पण आपल्याला काय समोर...

Youtube ने पैसे कसे कमवावे

Youtube यु ट्यूब ने पैसे कसे कमवावे? 

आपणा sarvana माहीतच आहे. आपण नेहमी youtube बघतोच पण आपण  हे पण जाणून घ्यायला  हवे कि त्याच videos द्वारे बरेच लोक  पैसे ही कमवतात ते पण इतके कि दुसऱ्या कोणत्या जॉब job ची गरज ही उरत नाही.

तस हे ऐकायला वगरे छान वाटते. कि खूप पैसा आहे. youtube मध्ये पण पैसे जरी खूप मिळत असले तरी मेहनत ही तेवढीच लागते कारण बऱ्याच जणांना आता हे माहित आहे त्या मुळे बरेच लोक प्रयत्न करत आहेत.

आता हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला ही वाटेल कि आपलं पण youtube वर एखादी channel असावं. पण थांबा त्या आधी बऱ्याच गोष्टी जाणून घ्या.

1.कोणत्या topic  वर videos  बनवायचे? 
2.किती दिवसांनी videos अपलोड करता येतील?
3.topic निवडला तरी कन्टेन्ट कुठून आणायचे
4.पैसे लगेच मिळतील का?
5.Youtube का व कसे पैसे देते
  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येथून मिळतील आणि आपोआपच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल कि पैसे कसे कमवावे


1.कोणत्या topic  वर videos  बनवायचे? 

तस बघायला गेले तर खूप सारे topic आहेत जगात पण आपल्याला काय समोरच्याला जास्तीत जास्त देता येईल किंवा असे काय आपल्याकडे जे लोकांना आवडेल हा विचार आधी करावा त्यानुसार सुचत खूप काही. 

आता उदाहरणार्थ कोणाला पाळीव प्राणी आवडत असतील तर ती किंवा तो किंवा त्यांची टीम पाळीव प्राण्यांवर संशोषधन करणारे किंवा त्यांचे वेग वेगळे videos टाकू शकतात. 
काही फेमस topic मी इथे नमूद करेल. 
1)Health
2)Fitness
3)comedy
4)Art
5)Music
6)Pet
7)whatsapp status.

अजून ही खूप सारे आहेत पण आपल्या ला काय आवडत त्या नुसार निवडलेलं कधीही योग्यच. 

भाषा कोणती वापरावी हे पण त्यात ग्राह्य धरण्यासारखेच अस पण सगळ्याच भाषेचे viewers असतातच त्यामुळे कोणती पण भाषा निवडणे सोपे जाते. 

त्यामुळे ज्या videos आपण बनवणार आहोत त्याच्याशी मिळत जुळतच नाव ठेवणे कधी ही चांगले. 

अजून महत्वाचे म्हणजे niche सर्व साधारणतः niche म्हणजे एकाच विषयाशी किंवा cateogry निगडित videos banvave.

2. Videos  किती दिवसांनी upload  करावे? 

हे  मी तुमच्या मनावर सोडतो कारण काय content  आहे त्यावरून हे ठरत कारण काही कन्टेन्ट बनवायलाच  2-3 दिवस लागतात. त्यामुळे रोज ते कन्टेन्ट टाकणं अश्यकच. काही लोक रोज टाकतात काही 1-2 दिवसानंतर तर काही आठवड्यातून 2 वेळेस.  तस आपल्या कन्टेन्ट वरून आपण ठरवावं अस काही नसत कि मोठं कन्टेन्ट चांगलं व चोट वाईट आता काही लोक whatsapp status  च्या videos टाकतात आता ते मोठे थोडी ना बनवता येणार. Content छोटं कि मोठं याने काही फरक पडत नाही जर ओरिजिनल असेल तर लोकांना आपोआप आवडेल. 

3.topic निवडला तरी कन्टेन्ट कुठून आणायचे? 

Content स्वतःच च तयार करावे ज्याने ते original  असेल जर  तुम्ही कोणाचं content चोरून टाकलं तर youtube लगेच त्यावर copyright strike टाकतात. 
त्यामुळे content  स्वतःच बनवावे त्यासाठी वेगळ्या वेगळ्या apps आहेत मोबाईल साठी जसे inshot, विविविदिओ अजून बरेच हवेत inshot जरी search केल तरी recommonded मध्ये दिसतील apps बाकीचे ते install करण्याआधी बघून घ्यावे photos अँप चे आणि त्याबद्दल चे मत (reviews) आणि इन्फॉरमेशन ही. 



4.पैसे लगेच मिळतील का?

हे समजून घेण्यासाठी पैसे कशाने व कधी मिळतात हे समजून घेणे महत्वाचे. आपले चॅनेल वर 1000 subscribers पूर्ण झाल्यावरच monetization चालू होते त्यासाठी google adsense च account youtube channel सोबत link कराव लागत. ते सगळं youtube channel च्या settings मध्ये असते. Monetization  ऑन झाल्यावर साधारणतः 2000 views मागे 1$ miltat. & हो पैसे google adsense अकाउंट मध्ये जमा होत असतात,  आणि जेव्हा 100$ होतात तेव्हाच आपल्याला ते पैसे काढता येतात. त्यामुळे  तुम्ही समजत असाल कि videos  टाकताच पैसे मिळतील तर हे चुकीचे आहे या सगळ्या स्टेप्स झाल्यावर कुठे तरी पैसे मिळतात. 

5.Youtube का व कसे पैसे देते? 

आपण साधारणतः youtube च्या videos बघतो तेव्हा त्या आधी काही जाहिराती येतात या जाहिराती ज्यांच्या असतात ते youtube ला पैसे देतात आणि परिणामी त्यातील काही हिस्सा youtube ज्याच्या videos वर जाहिराती दाखवतात त्यांना देतात. अश्या प्रमाणे हे चक्र असते. 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऑनलाईन पैसे कसे कमवावे

ऑनलाईन पैसे कसे कमवावे?  घरी  बसून बोर झाला आहात किंवा तुम्हाला वाटतंय कि आपण पण पैसे कमवून स्वतःसाठी काहीतरी घ्यावे  किंवा आपल्या प्रियजनांसाठी  काहीतरी घयावे?   त्या साठी गरज आहे पैस्याची आणि  ते कसे कमवावे हे यातून आपण शिकू,  मी कसे पैसे कमवले  किंवा  सध्या कमवतोय  मी ते तुम्हाला सांगेल आणि काही दुसऱ्या पद्धती  पण  सांगेल  ज्याने तुम्हाला मदत होईल.  त्यासाठी सगळ्यात आधी दोन  गोष्टी लक्षात  घेणे महत्वाचे.  1.online पैसे कमवा टायपिंग  करून शिकण्यासाठी भरा 5000 रुपये , 2000रुपये, 1000रुपये & आम्ही तुम्हाला  पुरवू mobile या अश्या जाहिराती  न  पासून 100 हात  दूरच  राहा  कारण हे  अशे बरेच  ऑनलाईन  scam  असतात तुमच्याकडून पैसे उकfळण्यासाठी.  2.तसेच  मी 6 फिगर इनकम  कमवतोय तुम्ही  पण लगेच कमवा  काही दिवसात . ते जरी कमवत असले तरी  त्या  मागे त्यांची खूप दिवसांची मेहनत असते  सहजासहजी पैसे मिळ...