Youtube यु ट्यूब ने पैसे कसे कमवावे? आपणा sarvana माहीतच आहे. आपण नेहमी youtube बघतोच पण आपण हे पण जाणून घ्यायला हवे कि त्याच videos द्वारे बरेच लोक पैसे ही कमवतात ते पण इतके कि दुसऱ्या कोणत्या जॉब job ची गरज ही उरत नाही. तस हे ऐकायला वगरे छान वाटते. कि खूप पैसा आहे. youtube मध्ये पण पैसे जरी खूप मिळत असले तरी मेहनत ही तेवढीच लागते कारण बऱ्याच जणांना आता हे माहित आहे त्या मुळे बरेच लोक प्रयत्न करत आहेत. आता हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला ही वाटेल कि आपलं पण youtube वर एखादी channel असावं. पण थांबा त्या आधी बऱ्याच गोष्टी जाणून घ्या. 1.कोणत्या topic वर videos बनवायचे? 2.किती दिवसांनी videos अपलोड करता येतील? 3.topic निवडला तरी कन्टेन्ट कुठून आणायचे 4.पैसे लगेच मिळतील का? 5.Youtube का व कसे पैसे देते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येथून मिळतील आणि आपोआपच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल कि पैसे कसे कमवावे 1.कोणत्या topic वर videos बनवायचे? तस बघायला गेले तर खूप सारे topic आहेत जगात पण आपल्याला काय समोर...
ऑनलाईन पैसे कसे कमवावे?
घरी बसून बोर झाला आहात किंवा तुम्हाला वाटतंय कि आपण पण पैसे कमवून स्वतःसाठी काहीतरी घ्यावे किंवा आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी घयावे?
त्या साठी गरज आहे पैस्याची आणि ते कसे कमवावे हे यातून आपण शिकू, मी कसे पैसे कमवले किंवा सध्या कमवतोय मी ते तुम्हाला सांगेल आणि काही दुसऱ्या पद्धती पण सांगेल ज्याने तुम्हाला मदत होईल.
त्यासाठी सगळ्यात आधी दोन गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे.
1.online पैसे कमवा टायपिंग करून शिकण्यासाठी भरा 5000 रुपये , 2000रुपये, 1000रुपये & आम्ही तुम्हाला पुरवू mobile या अश्या जाहिराती न पासून 100 हात दूरच राहा कारण हे अशे बरेच ऑनलाईन scam असतात तुमच्याकडून पैसे उकfळण्यासाठी.
2.तसेच मी 6 फिगर इनकम कमवतोय तुम्ही पण लगेच कमवा काही दिवसात . ते जरी कमवत असले तरी त्या मागे त्यांची खूप दिवसांची मेहनत असते
सहजासहजी पैसे मिळत नसतात किंवा काही दिवसात पैसे डबल करा या मागे तर लागूच नये.
काम करा व्यवस्थित रित्या मी सांगतो कि पैसे मिळतील प्रामाणिक पणे काम करून डोकं चालवून.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक काम हाती घेतले & काही दिवसात लगेच सोडू नका result लगेच येत नसेल तर त्याचा पाठपुरावा करा एक ना एक दिवस तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेलच.
मी या मजकूर मध्ये फक्त ओळख करून देतोय कि ऑनलाईन पैसे कसे कमवावे या मार्गांची पुढे पोस्ट मध्ये ते मी विस्तारित पणे मांडले आहेतच जर काही नसेल मांडलेले तर ते काही दिवसात येईलच.
ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग -
Youtube-(यु ट्यूब )
जसे कि आपणास माहीतच आहे आपण youtube बघतो त्याद्वारे लोक पैसे कमवतात. तुम्ही म्हणत असाल हे कस्काय? तर जेव्हा विडिओ बघतो तेव्हा किंवा त्या आधी जाहिराती येतात त्यांचे पैसे तो विडिओ बनवणाऱ्याला मिळतात.
Blog (ब्लॉग )
आता ब्लॉग म्हणजे सध्या तुम्ही वाचताय तस काही तरी . खूप लोक या मार्गाने पैसे कमवतात . ब्लॉग लिहून त्यावर जेव्हा कोणी प्रेक्षक येतात तेव्हा त्यामुळे त्यांना पैसे मिळतात ते कसे तर मी ते सांगेलच पुढे separate ब्लॉग च्या पोस्ट मध्ये.
Affilate marketing (अफिलेट मार्केटिंग )
यात तुम्ही एखाद्या कंपनी ला त्यांचे products विकण्यात मदत करतात त्या बदल्यात ती कंपनी तुम्हांला काही कमिशन देते (ग्राहकाच्या किमतीवर यामुळे काहीही फरक पडत नाही )
Udahara
Udahara
Reselling (रेसिलिंग )
हे affilate मार्केटिंग सारखेच असते म्हणजे आपण प्रॉडक्ट्स विकतो पण यात comission किती घ्यावे he आपल्या मनावर असते असं म्हणता येईल.
Freelancer (फ्रीलान्सर )
बऱ्याच कंपनी किंवा लोकांना काही काम करून घ्यायचे असते ते काम करून घेण्यासाठी ते लोक निवडतात आणि त्यांना कामाच्या बदल्यात पैसे देतात. या मध्ये वेगळे वेगळे categories असतात आणि ज्या गोष्टीचे तुमच्यकडे knowlege आहे ती गोष्ट त्यांच्यासाठी करून तुम्ही पैसे कमावू शकतात.
Mutual funds -
यात तुम्ही गुंतवणूक करून पैसे कमवू शकतात, जितके जास्त वर्ष तुम्ही यात पैसे राहू द्याल तितकाच तुम्हाला profit होण्याचे chances जास्त असतात.
Shopify - हा पर्याय मी मुद्दामून वेगळा घेतला कारण यात लोक पैसे खूप कमवताय अलीकडे. तुम्ही कधी facebook वापरताना notice केले आहे का कि त्यात वेगळे वेगळे products ची जाहिराती येते & त्यावर tap केले कि तुम्ही एक वेगळ्याच website वर जातात यात बरेच store shpoify वाल्यांची असतात.
Google admob
हे वापरून तुम्ही स्वतः बनवलेल्या application (app) मध्ये जाहिराती लावू शकतात. तुम्हाला फक्त account link करायचे असते बाकी सगळं कोणत्या जाहिराती दाखवायच्या वगरे ते admob वाले ठरवतात.
Quora-
यात तुम्ही प्रश्न विचारून खूप सारे पैसे कमवू शकतात. याबद्दल सविस्तर माहिती मिळेलच.
Online tutor
तुम्ही ऑनलाईन लोकांना किंवा विद्यार्थाना शिकवून पैसे कमवू शकतात.
Online course
तुम्ही google चे किंवा udemy चे courses बघितले असतील तसें कोर्सेस स्वतः बनवून व ते विकून तुम्ही पण पैसे कमवू शकतात यामुळे तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवावे हे विचारण्याची पाळी येणार नाही.
अजून अश्याच खूप मार्गांसाठी वाचत राहा. तुमचे मत कळवा व आमच्या सोबत connect रहा.
Quora-
यात तुम्ही प्रश्न विचारून खूप सारे पैसे कमवू शकतात. याबद्दल सविस्तर माहिती मिळेलच.
Online tutor
तुम्ही ऑनलाईन लोकांना किंवा विद्यार्थाना शिकवून पैसे कमवू शकतात.
Online course
तुम्ही google चे किंवा udemy चे courses बघितले असतील तसें कोर्सेस स्वतः बनवून व ते विकून तुम्ही पण पैसे कमवू शकतात यामुळे तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवावे हे विचारण्याची पाळी येणार नाही.
अजून अश्याच खूप मार्गांसाठी वाचत राहा. तुमचे मत कळवा व आमच्या सोबत connect रहा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया कोणी ही कंमेंट मध्ये spam link टाकू नये.